SAVING ACCOUNT'S
CURRENT ACCOUNT'S
DEPOSIT'S
Loan's
Fixed Deposit Intrest's rate - 13 Month = 12%
MIS Fixed Deposit = Get Intrest Per Month
Lakhpati RD = 2450/- Per Month And Get 1 Laklh In 36 Month
Amount is typically a percentage of the gold's value, based on its quality and current market price
You can get fast approval and disbursal.
You can get flexible repayment options.
You don't need a good credit history.
You don't need a high CIBIL score.
Flexible use : You can use the loan for a variety of purposes.
Fast funding : You can get the money quickly.
Lower interest rates : Personal loans often have lower interest rates than credit cards.
Predictable repayment schedule : You know how much you'll need to pay each month.
A car loan, also known as an auto loan, is a loan from a financial institution that is used to buy a car. The lender pays the car dealer directly, and the borrower pays back the lender plus interest and fees
सन्माननीय ग्राहक आणि भागधारक;
अत्यंत कृतज्ञता आणि आनंद या भावना मनात घेऊन मी तुमच्याशी संवाद साधत आहे.
बँकिंग व्यवसायाच्या भव्य पटावरून पुढे जात असताना,
जिल्ह्यातल्या समृद्ध आणि प्रगतशील संस्थेचं नेतृत्व करणं हा मी माझा सन्मान समजतो.
आजच्या या स्पर्धात्मक जगात ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा यांची जाणीव ठेवणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
अत्युत्तम, तत्पर आणि सहजसाध्य सेवा यांच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण समाधान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
तो आमच्या ग्राहकसेवेचा गाभा आहे. सर्वंकष विकासावर लक्ष केंद्रित करत आम्ही
सातत्याने नवनवीन योजना आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची कास धरली आहे,
जेणेकरून आम्ही तुमची विश्वासार्हता जपू शकू.
श्री. विशाल साहेबराव पाटील,
अध्यक्ष, अदिलक्ष्मि अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी बुलडाणा.
अदिलक्ष्मि अर्बन तर्फे हतेडी बु. येथील स्मशानभूमी मध्ये अंतिम कार्य करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली.